बेलेश्वर संस्थान: बेलगावची धार्मिक व सांस्कृतिक ओळख

बेलगाव

बेलगाव हे बीड तालुक्यातील गाव असून श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थानाच्या नावाने ओळखले जाते. विसाव्या शतकातील साधू श्री गुरु ईश्वर भारती महाराज यांची समाधी व भोलेनाथाचे शिवलिंग येथे आहे. महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रेसह वर्षभर लग्नकार्य, सार्वजनिक विवाह सोहळे व सप्ताह कार्यक्रम संस्थानाच्या ठिकाणी होतात.

480
२०११ लोकसंख्या
20+
वार्षिक कार्यक्रम
नागरिक पोर्टल
प्रस्तावना

सविनय नमस्कार,

बेलगाव हे गाव महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यात आहे. गावाचा पोस्ट लिंबागणेश आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावाची एकूण लोकसंख्या ४८० होती.

ग्रामपंचायत प्रशासन:
👉 सरपंच : अशोक नारायण जाधव
👉 उपसरपंच : सुखदेव कोंडिबा कोळपे
👉 ग्रामपंचायत अधिकारी : नंदकिशोर जाधव

धार्मिक वैशिष्ट्य:
आमच्या गावात श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान आहे. हे संस्थान विसाव्या शतकातील साधू श्री गुरु ईश्वर भारती महाराज यांची समाधी स्थळ आहे. येथे भोलेनाथाचे शिवलिंग आहे.

गावाची ओळख ही बेलेश्वर संस्थानच्या नावाने केली जाते. प्रत्येक वर्षी महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रेचं नियोजन संस्थानच्या ठिकाणी केले जाते.

सामाजिक उपक्रम:
शासकीय व सार्वजनिक कार्यक्रम देखील बेलेश्वर संस्थान या ठिकाणी केले जातात. त्यामध्ये लग्नकार्य, सार्वजनिक विवाह सोहळे व सप्ताहाचे कार्यक्रम यांचा समावेश होतो.

विकास कामे:
चालू कामे: १० वैयक्तिक विहिरी व गायगोठे
पूर्ण झालेली कामे: ४० खडीकरण व पानंद रस्ते, तसेच वैयक्तिक कामे
सार्वजनिक सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले असून सध्या त्याचे काम सुरू आहे.

श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान - गुरु ईश्वर भारती महाराज समाधी

श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान - गुरु ईश्वर भारती महाराज समाधी

भोलेनाथाचे शिवलिंग - बेलेश्वर संस्थान

भोलेनाथाचे शिवलिंग - बेलेश्वर संस्थान

ग्रामपंचायत कार्यालय

ग्रामपंचायत कार्यालय

 सभामंडप

सभामंडप

आमचे प्रशासकीय अधिकारी

श्री. सुखदेव कोंडीबा कोळपे
श्री. सुखदेव कोंडीबा कोळपे

उपसरपंच

संपर्क माहिती

विभाग: ग्रामपंचायत

9922852562

कार्ड वळवण्यासाठी क्लिक करा
श्री. अशोक नारायण जाधव
श्री. अशोक नारायण जाधव

सरपंच

संपर्क माहिती

विभाग: ग्रामपंचायत

8208509072

कार्ड वळवण्यासाठी क्लिक करा
श्री. नंद किशोर जाधव
श्री. नंद किशोर जाधव

ग्रामपंचायत अधिकारी

संपर्क माहिती

विभाग: ग्रामपंचायत

9028713196

कार्ड वळवण्यासाठी क्लिक करा

ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी मंडळ

श्री. मनोहर  आक्षाजी शेळके
श्री. मनोहर आक्षाजी शेळके

सदस्य

संपर्क माहिती

सदस्य

श्रीमती. रेखा महादेव शेळके
श्रीमती. रेखा महादेव शेळके

सदस्य

संपर्क माहिती

सदस्य

9049475444

श्रीमती. कैतिका  दत्तू  झरे
श्रीमती. कैतिका दत्तू झरे

सदस्य

संपर्क माहिती

सदस्य

788797772

श्रीमती. राणी विठ्ठल शेळके
श्रीमती. राणी विठ्ठल शेळके

सदस्य

संपर्क माहिती

सदस्य

7498941552

श्री. गणेश छबुराव शेळके
श्री. गणेश छबुराव शेळके

सदस्य

संपर्क माहिती

सदस्य

9764515167

श्रीमती . सुमन सुभाष शेळके
श्रीमती . सुमन सुभाष शेळके

सदस्य

संपर्क माहिती

सदस्य

7798622185

श्री. अशोक शहादेव वायभट
श्री. अशोक शहादेव वायभट

संगणक परिचालक

संपर्क माहिती

संगणक परिचालक

9011013708

गाव माहिती व आकडेवारी

आमच्या गावाची महत्वपूर्ण माहिती आणि विकासाचे आकडे

ग्रामपंचायत

बेलगाव

तालुका

बीड

जिल्हा

बीड

राज्य

महाराष्ट्र

४८०

एकूण लोकसंख्या

१३०

एकूण कुटुंबे

८५०

मतदार संख्या

०.००%

साक्षरता दर

१९८५

स्थापना वर्ष

६१० हेक्टर

क्षेत्रफळ

शाळा

अंगणवाडी

आरोग्य केंद्र

धार्मिक स्थळे

पाणी स्रोत

२०

स्ट्रीट लाईट

महिला बचत गट

शेतकरी गट

कार्यालय वेळ

10 am to 5 pm

ग्रामसभेची बैठक दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित केली जाते

सुविधा

  • माहिती उपलब्ध नाही

ग्रामपंचायतीच्या सूचना

नवीनतम सूचना, जाहिराती आणि महत्वाच्या घोषणा

आमचे कार्यक्रम / विकास कामे म्हणजे गावाला सक्षम, स्वयंपूर्ण आणि आधुनिक बनवण्याचा एक प्रयत्न आहे

मंदिरात शिवपूजन व धार्मिक कार्यक्रम
मंदिरात शिवपूजन व धार्मिक कार्यक्रम
मंदिरात शिवपूजन व धार्मिक कार्यक्रम
मंदिरात शिवपूजन व धार्मिक कार्यक्रम
मंदिरात शिवपूजन व धार्मिक कार्यक्रम
सांस्कृतिक

मंदिरात शिवपूजन व धार्मिक कार्यक्रम

५ फेब्रुवारी २०२६

गावातील मंदिरात भगवान शंकर व गणपती यांची भक्तिभावाने पूजा करण्यात आली. या वेळी मंदिरात सुंदर फुलांची सजावट करण्यात आली.

शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित
शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित
शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित
शिक्षा

शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित

२६ जानेवारी २०२६

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रीय ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ सहभागी झाले.

मंदिर बांधकाम विकास काम सुरू
मंदिर बांधकाम विकास काम सुरू
सामाजिक

मंदिर बांधकाम विकास काम सुरू

१६ मार्च २०२६

गावातील मंदिराच्या विकासासाठी नवीन बांधकामाचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे भक्तांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

ग्रामपंचायत संपर्क

बेलगाव ग्रामपंचायत

ग्रामस्थांनो, तुमच्या समस्या, सूचना आणि विकासकामांबाबतच्या अपेक्षा आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमचा सहभाग गावाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे.

पत्ता

बेलगाव, पोस्ट लिंबागणेश, ता. जि. बीड, महाराष्ट्र - 431126

दूरध्वनी

+91 XXXXXXXXXX

ईमेल

belgaongrampanchayatbeed@gmail.com

कार्यालयीन वेळ

सोमवार ते शनिवार : सकाळी 10:00 ते संध्याकाळी 6:00

आमचे स्थान

बेलगाव, पोस्ट लिंबागणेश

संदेश पाठवा

आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवा आणि आमच्या सेवांचा लाभ घ्या